पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चौताल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चौताल   नाम

अर्थ : बारा मात्रा आणि सहा विभाग असलेला एक ताल.

उदाहरणे : ही बंदीश चौतालात बांधलेली आहे.

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : फाल्गून महिन्यात गायले जाणारे एक प्रकारचे होळीचे गीत.

उदाहरणे : होळीच्या दिवसात चौताल गाऊन त्याने सर्वांची वाहवाही मिळवली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फागुन में गाया जानेवाला एक प्रकार का होली गीत।

होली के दिन चौताल गाकर उसने सबकी वाहवाही लूट ली।
चौताल
३. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : संगीतातील बारा मात्रा व सहा विभाग असलेला एक ताल किंवा ठेका.

उदाहरणे : तो तबल्यावर चौताल वाजवत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संगीत में बारह ताल मात्रा और छः विभाग वाला एक ताल।

वह तबले पर चौताल बजा रहा है।
लोकगीतों में प्रायः त्रिताल (१६ मात्रा) और चौताल (१२ मात्रा) चलता है।
चौताल
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.