पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चौकी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चौकी   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : पाहार्‍याकरता, बंदोबस्ताकरता ठेवलेल्या शिपायांचे ठिकाण.

उदाहरणे : शहरात आज एका चौकीवर चरसने भरलेला ट्रक पकडला गेला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ पहरा देने के लिए सिपाही होते हैं।

आज शहर के एक नाके पर चरस से लदा ट्रक पकड़ा गया।
चौकी, नाका, पहरा चौकी

The position where someone (as a guard or sentry) stands or is assigned to stand.

A soldier manned the entrance post.
A sentry station.
post, station
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्या गोष्टीवर लक्ष ठेवण्यासाठी, तिचे राखण वा अडवणूक करण्यासाठी माणसे नेमून करायची कृती.

उदाहरणे : औरंगजेबाने वाड्याभोवती पहारे बसवले

समानार्थी : पहारा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु या व्यक्ति की देख-रेख या रक्षा आदि के लिए अथवा उसे निर्दिष्ट स्थान से हटने से रोकने के लिए पहरेदारों को नियुक्त करने की क्रिया।

पहरेदार तत्परता से पहरा दे रहा है।
गादर, चौकसी, चौकी, पहरा

A purposeful surveillance to guard or observe.

vigil, watch
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : गळ्यात घालायचा एक दागिना.

उदाहरणे : तिने चांदीची चौकी करवली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गले का एक गहना।

उसने चाँदी की चौकी बनवाई।
चौकी

Jewelry consisting of a cord or chain (often bearing gems) worn about the neck as an ornament (especially by women).

necklace
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.