पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चोळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चोळी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पोलक्यापेक्षा कमी लांबीचे, समोर बांधायला बंद असलेले स्त्रियांनी घालायचे वस्त्र.

उदाहरणे : आजीला नवीन चोळ्या शिवून दिल्या.

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : स्त्रियांचा उरोभाग झाकणारे एक शिवलेले वस्त्र.

उदाहरणे : भिकारीणची फाटलेली चोळी पाहून ममताने तिला आपली चोळी दिली.
चोळी आणि लुगडं नेसलेली बाई खरोखर सुंदर दिसते.

समानार्थी : कंचुकी, काचोळी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

स्त्रियों के पहनने की एक प्रकार की छोटी कुर्ती।

भिखारिन की फटी चोली देखकर ममता ने उसे अपनी चोली दे दी।
अँगिका, अँगिया, अंगिया, आँगी, कंचुक, कंचुकी, चोल, चोली, रेजा, सीनाबंद, सुगैया

Part of a dress above the waist.

bodice
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.