पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चोरबाजार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चोरबाजार   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : जेथे चोरटा व्यापार चालतो ते ठिकाण.

उदाहरणे : रमेशने चोरबाजारातून एक गाडी विकत घेतली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऐसा बाज़ार जहाँ चोरी-छुपे या चोरी का माल बेचा जाए।

रमेश ने चोर बाजार से एक गाड़ी खरीदी।
चोर बज़ार, चोर बजार, चोर बाज़ार, चोर बाजार, चोरबज़ार, चोरबजार, चोरबाज़ार, चोरबाजार

An illegal market in which goods or currencies are bought and sold in violation of rationing or controls.

black market
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.