पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चोब शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चोब   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : राजे, अधिकारी वा मिरवणुकीच्या पुढे चोपदार हातात घेऊन चालतात ते चांदी वा सोने ह्यांचे दंड.

उदाहरणे : देवीच्या मिरवणुकीत चोपदार चोप घेऊन चालले होते

समानार्थी : चोप


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सोने या चाँदी आदि का वह डंडा जो राजा-महाराजा या बारात और जुलूस के आगे चोबदार लेकर चलते हैं।

रामलीला में राम की पालकी के आगे-आगे चोबदार हाथ में चोब लेकर चल रहे थे।
असा, आसा, चोब, बल्लम

A ceremonial staff carried as a symbol of office or authority.

mace
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.