पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चेरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चेरी   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झुडूप

अर्थ : एक फळझाड.

उदाहरणे : चेरीला थंड हवामान लागते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक झाड़ी जिसके फल खाए जाते हैं।

यह चेरी का बगीचा है।
चेरी

Any of numerous trees and shrubs producing a small fleshy round fruit with a single hard stone. Many also produce a valuable hardwood.

cherry, cherry tree
२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : लाल वा पिवळे, लहान, गोलसर, गुळगुळीत आंबट गोड फळ.

उदाहरणे : चेरी पौष्टिक असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लाल रंग का एक छोटा फल जिसमें एक गुठली होती है।

बच्चे चेरी खा रहे हैं।
चेरी

A red fruit with a single hard stone.

cherry
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.