सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तोंडात घालून, तोंडातल्या तोंडात फिरवून बाहेर टाकण्यासाठी तोंडात घेतलेले पाणी.
उदाहरणे : चूळ बाहेर थुंकून ये.
समानार्थी : गुळणा, गुळणी, चुळणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
मुँह साफ़ करने के निमित्त मुँह में डाल कर हिलाया हुआ पानी।
अर्थ : तोंडात पाणी घेऊन, हलवून तोंड स्वच्छ करण्याची क्रिया.
उदाहरणे : जेवणानंतर नेहमी चूळ भरावी.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
मुख साफ़ करने के निमित्त उसमें पानी लेकर इधर-उधर हिलाकर फेंकने की क्रिया।
A medicated solution used for gargling and rinsing the mouth.
अर्थ : एका हाताने काहीतरी घेण्यासाठी हाताचा विशिष्ट आकाराचा खोलगट तळवा.
उदाहरणे : चुळक्यात तेल घेऊन मी डोक्यावर थापले.
समानार्थी : चुळका, पसा
कुछ लेने अथवा पीने के लिए गहरी की हुई हथेली।
स्थापित करा