पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चूर्ण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चूर्ण   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एक प्रकारची औषधी पूड.

उदाहरणे : आजी चूर्ण खाऊन त्यावर एक पेला पाणी प्यायली.

समानार्थी : चुरण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार की औषध जो बुकनी के रूप में होती है।

दादी ने चूरन खाने के बाद एक लोटा पानी पिया।
चूरन, चूर्ण, जारक
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : औषधादिकांची कुटून वस्त्रगाळ केलेली बारीक बुकणी.

उदाहरणे : आंब्याची साल, ओवा, काळ्या मिठाचे चूर्ण पचनासाठी चांगले असते

समानार्थी : पूड, बुकणी, भुकटी

३. नाम / भाग

अर्थ : काही कण्या मिसळलेला भरड कोंडा.

उदाहरणे : चुणी गुरांना खायला देतात.

समानार्थी : चुणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अनाज का चूर्ण।

पशुओं को चुन्नी, खली, भूसी आदि मिलकर खिलाया जाता है।
चुनी, चुन्नी

Broken husks of the seeds of cereal grains that are separated from the flour by sifting.

bran
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.