सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : विस्मरणाने, नजरचुकीमुळे राहून गेलेली त्रुटी.
उदाहरणे : हिशेबात काही चूक राहू नये ह्याची काळजी घे.
समानार्थी : गडबड, गफलत, घोटाळा, चूक
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
भूल से, नज़र न जाने आदि के कारण रह जाने वाली त्रुटि।
अर्थ : अजाणतेपणामुळे झालेली चूक.
उदाहरणे : काही चूकभूल झाली असेल तर क्षमा असावी.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
अनजाने में हुई भूल।
An unintentional omission resulting from failure to notice something.
स्थापित करा