पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चुणीदार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चुणीदार   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यास चुण्या आहेत असा.

उदाहरणे : नवीन सदरा शिवला व त्यासाठी चुणीदार पायजमा शिवला.

समानार्थी : चुडीदार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें चूड़ियाँ,छल्ले या घेरे पड़े हों।

उसने अपने लिए एक चूड़ीदार पायजामा सिलवाया।
चूड़ीदार
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : चुण्या असलेला.

उदाहरणे : आईने वडिलांना घालण्यासाठी चुणीदार धोतर दिले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें चुनन हो।

माँ ने पिताजी को पहनने के लिए चुननदार धोती दी।
चुनटदार, चुननदार, चुन्नटदार
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.