पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चुडीदार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चुडीदार   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कंबरेखाली घालायचा, अंगलगत, जास्त लांबीचा, घातल्यावर पोटरीपासून घोट्यापर्यंतच्या भागात ज्याला चुण्या पडतात असा एक प्रकारचा पायजमा.

उदाहरणे : ह्या कुडत्यावर काळा चुडीदार चांगला दिसेल.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक तरह का पोशाक।

शकुंतला लाल कुरती के साथ सफेद चूड़ीदार पहनी थी।
चूड़ीदार, चूड़ीदार पजामा, चूड़ीदार पाजामा, चूड़ीदार पायजामा, चूड़ीदार पैजामा

चुडीदार   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यास चुण्या आहेत असा.

उदाहरणे : नवीन सदरा शिवला व त्यासाठी चुणीदार पायजमा शिवला.

समानार्थी : चुणीदार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें चूड़ियाँ,छल्ले या घेरे पड़े हों।

उसने अपने लिए एक चूड़ीदार पायजामा सिलवाया।
चूड़ीदार
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.