पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चिली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चिली   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावरील एकदेश.

उदाहरणे : त्याला चिलीत राहण्याची इच्छा नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दक्षिण अमरीका का एक देश।

वह चिली में रहना नहीं चाहता है।
चिली, चिली गणतंत्र, चिली गणतन्त्र, चिली गणराज्य

A republic in southern South America on the western slopes of the Andes on the south Pacific coast.

chile, republic of chile
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : चिलीचा रहिवासी.

उदाहरणे : तू त्या चिल्याच्या घरी का गेला होतास?

समानार्थी : चिलीवासी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चिली का निवासी।

तू उस चिलियन के घर क्यों गया था?
चिलियन, चिली वासी, चिली-वासी, चिलीवासी

A native or inhabitant of Chile.

chilean

चिली   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : चिलीचा किंवा चिलीशी संबंधित.

उदाहरणे : त्याला चिली जेवण अजिबात आवडत नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चिली देश से संबंधित या चिली देश का।

उसे चिलियन खाना अच्छा नहीं लगा।
चिलियन

Of or relating to or characteristic of Chile or its people.

Chilean volcanoes.
chilean
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.