पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चिमटा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चिमटा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : घट्ट धरण्याकरता,उचलण्याकरता वापरले जाणारे उपकरण.

उदाहरणे : तिने चिमट्याने निखारा उचलला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दबाकर पकड़ने या उठाने वाला फैले मुँह का एक औज़ार।

वह चिमटे से रोटी सेंक रही है।
चिमटा, चिमटी, सुचुटी

Any of various devices for taking hold of objects. Usually have two hinged legs with handles above and pointed hooks below.

pair of tongs, tongs
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : हाताचा आंगठा व तर्जनी यांच्या परस्पर दाबाची पकड.

उदाहरणे : खोडकर भावाने आपल्या बहिणीला चिमटा घेतला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अँगूठे और तर्जनी से किसी के शरीर का चमड़ा पकड़कर दबाने की क्रिया जिससे उसे कुछ पीड़ा हो।

उसकी चिकोटी से मेरे हाथ में ख़ून जम गया।
चिकोटी, चुकटी, चुटकी, चूँटी, बकोट, बकोटा

A squeeze with the fingers.

pinch, tweak
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.