पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चित्रपट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चित्रपट   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : पडद्यावरील हालत्या प्रतिमांद्वारे सादर होणारी कला.

उदाहरणे : काल आम्ही चित्रपट बघायला गेलो होतो

समानार्थी : चलचित्रपट, सिनेमा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मनोरंजन का एक ऐसा साधन जिसमें कोई कहानी घटित होती है और चलती-फिरती छवियों के कारण जिसमें निरंतरता का आभास होता है।

मोहिनी खाली समय में सिनेमा देखना पसंद करती है।
चलचित्र, पिक्चर, फ़िल्म, फिल्म, सिनेमा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.