पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चित्रगुप्त शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : पुराणांत वर्णिलेला मनुष्यमात्रांच्या पापपुण्यांची नोंद ठेवणारा यमाचा कारभारी.

उदाहरणे : चित्रगुप्ताने यमाला आपली वही दाखवली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चौदह यमों में से एक।

चित्रगुप्त प्राणियों के पाप-पुण्य का लेखा रखते हैं।
चित्रगुप्त

Hindu god of death and lord of the underworld.

yama
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.