पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चिता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चिता   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : प्रेतचे दहन करण्यासाठी विशिष्ट प्रकारे रचलेला लाकडांचा ढीग.

उदाहरणे : माजी पंतप्रधानांच्या अंत्यसंस्कारासाठी चंदनाची चिता रचली होती

समानार्थी : सरण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चुनी हुई लकड़ियों आदि का वह ढेर जिस पर मुर्दा जलाते हैं।

आज के माहौल को देखते हुए ऐसा लगता है कि गाँधी जी की चिता के साथ ही आपसी सद्भाव, प्रेम, अहिंसा सब-कुछ जल कर राख हो गया।
अंतशय्या, अन्तशय्या, चिता, चित्या

Wood heaped for burning a dead body as a funeral rite.

funeral pyre, pyre
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.