पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चिठ्ठी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चिठ्ठी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्यावर कुणाला काही कळवण्यासाठी निरोप, बातमी इत्यादी लिहिले जाते तो कागद.

उदाहरणे : कालच माझ्या भावाचे पत्र आले

समानार्थी : कागद, चिठी, पत्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह कागज आदि जिस पर किसी के लिए कोई समाचार या विवरण आदि लिखा हो।

वंदना अपने परदेशी भाई को बराबर पत्र लिखती रहती है।
मंत्री राजदरबार में दूत द्वारा लाई हुई पत्रिका पढ़ने लगा।
खत, ख़त, चिट्ठी, पत्र, पत्रिका, पाती, मकतूब, रिसाला, लेटर

A written message addressed to a person or organization.

Mailed an indignant letter to the editor.
letter, missive
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्यावर काहीही लिहीलेले आहे असा कागदाचा छोटा तुकडा.

उदाहरणे : सामानावर त्याने आपल्या नावाची चिठी चिटकवली.

समानार्थी : चिटोरा, चिटोरे, चिठी, टाचण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कागज़ का कम चौड़ा और अधिक लंबा टुकड़ा जिस पर कुछ लिखा हो।

उसने पर्चे पर आवश्यक वस्तुओं की एक सूची बनाई।
चिट, परचा, परची, पर्चा, पर्ची, पुरज़ा, पुरजा, पुर्ज़ा, पुर्जा, रुक़्क़ा, रुक्का
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.