पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चारणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चारणे   क्रियापद

१. क्रियापद / प्रयोजक

अर्थ : गवत खाण्यासाठी गुरांना कुरणात घालणे.

उदाहरणे : तो नेहमी आपली गुरे तिथेच चारतो

समानार्थी : चरवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पशुओं को चरने के लिए अवसर देना।

वह गाय चरा रहा है।
चराना

Let feed in a field or pasture or meadow.

crop, graze, pasture
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : खाऊ घालणे.

उदाहरणे : आई बाळाला भात भरवत होती
जेवणाआधी तो गाईला घास चारतो

समानार्थी : भरवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के मुँह में अपने हाथ से खाद्य वस्तु डालना।

माँ अपने बच्चे को प्रेमपूर्वक खिला रही है।
खिलाना, जिमाना

Provide as food.

Feed the guests the nuts.
feed

चारणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : गुरांना गवत इत्यादी खाऊ घालण्याचे काम.

उदाहरणे : गाईचे चारणे दिवसभर चालू होते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पशुओं को चराने का काम।

महेश दिनभर पशुचारण करता है।
चरवाई, चरवाही, चराई, पशुचारण

The act of grazing.

graze, grazing
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.