पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चादर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चादर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : अंथरण्यासाठी किंवा पांघरण्यासाठी वापरले जाणारे कापड."दारावर चांगल्या चादरी विकण्यास आल्या होत्या".


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बिछाने या ओढ़ने का लम्बा-चौड़ा कपड़ा।

उसने बाज़ार से एक नयी चादर खरीदी।
चद्दर, चादर

Bed linen consisting of a large rectangular piece of cotton or linen cloth. Used in pairs.

bed sheet, sheet
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : तख्तावर अंथरायचे वस्त्र.

उदाहरणे : तख्तावर एक रेशमी तख्तपोशी घातलेली आहे.

समानार्थी : तख्तपोशी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तख्त पर बिछाने की चादर।

तख्त पर एक रेशमी तख्तपोश बिछा हुआ था।
तखतपोश, तख़तपोश, तख़्तपोश, तख्तपोश
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.