अर्थ : नेहमी ढगांची उत्कंठेने वाट पाहणारा साळुंखीच्या आकाराचा, बरीच लांब शेपूट असलेला पक्षी.
उदाहरणे :
चातक नेहमी दाट झाडीत राहतो
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वर्षा और वसंत ऋतु में सुरीली ध्वनि में बोलने वाला एक पक्षी।
चातक स्वाति नक्षत्र की एक बूँद के लिए तरसते हैं।अर्थ : पूर्ण भारतभर आढळणारा एक चातक.
उदाहरणे :
पेरते व्हा पेरते व्हा किंवा पाऊस आला असा चातक आवाज करतो.
समानार्थी : टाकतिवा, पाणकेवडा, पाणटिवा, पाणपियू, बळवाघ, बोरचुडा कोकीळ, साळभोरडा, होलवाघ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का पपीहा जो संपूर्ण भारत में पाया है।
काला पपीहा पियु, पी-पी या पी-पी-पियु की आवाज करता है।