पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चलन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चलन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : विशिष्ट संदर्भाला अनुसरून होणारी वा केली जाणारी कृती.

उदाहरणे : त्याची वागणूक फारच चांगली आहे.
तो मुलगा चांगल्या चालीचा आहे.

समानार्थी : आचरण, चाल, वर्तणूक, वर्तन, वागणूक, वागणे, व्यवहार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Manner of acting or controlling yourself.

behavior, behaviour, conduct, doings
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : देवघेवीत अथवा खरेदी विक्रीच्या वेळी उपयोगी पडणारी नाणी, नोटा इत्यादी.

उदाहरणे : रूपया हे भारताचे चलन आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रुपये, पैसे आदि जो विनिमय के साधन हैं।

अमेरिका की मुद्रा डालर है।
करंसी, करन्सी, करेंसी, करेन्सी, मुद्रा
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : रेल्वे किंवा ट्रक इत्यादीद्वारे पाठविला जाणार्‍या मालाची पावती जी दाखवून माल घेतला जातो.

उदाहरणे : पटना रेल्वे स्थानकावर चलन दाखवून मामांनी आपले सामान घेतले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रेल या ट्रक आदि के द्वारा भेजे जाने वाले माल की वह रसीद जिसे दिखाने से पाने वाले को वह माल मिलता है।

पटना रेलवे स्टेशन पर चलान दिखाकर मामाजी ने पार्सल प्राप्त किया।
चलान, चालान, बिलटी

A receipt given by the carrier to the shipper acknowledging receipt of the goods being shipped and specifying the terms of delivery.

bill of lading, waybill
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.