पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चटकचांदणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / उपाधी

अर्थ : अति सूंदर नखरेबाज स्त्रियांना दिले जाणारे संबोधन.

उदाहरणे : रोज ती चटकचांदणी दहा वाजता घराबाहेर पडे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इतराने वाली ख़ूबसूरत स्त्रियों को दिया जानेवाला संबोधन।

गली के लड़के उसे छमिया बुलाते हैं।
छप्पन-छुरी, छप्पनछुरी, छमक-छल्लो, छमकछल्लो, छमिया
२. नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : आयात केलेल्या धान्याबरोबर भारतात आलेले वर्षायू तण.

उदाहरणे : भारतात हे तण जनावरे खात नाही.

समानार्थी : गाजर गवत, गाजरी, पाढरी फुली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक घास जिसके स्पर्श से त्वचा रोग,जलन आदि होती है।

गाजरघास को पशु भी नहीं खाते।
गाजर-घास, गाजरघास
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.