पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चकती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चकती   नाम

अर्थ : वाटोळी, सपाट, पातळ अशी कोणतीही वस्तू किंवा पदार्थ.

उदाहरणे : अननसाची मी एक चकती खाल्ली.

समानार्थी : चाती

२. नाम / भाग

अर्थ : आकडे किंवा चिन्हे असलेला घड्याळातील गोल,चौकोन किंवा विविध आकाराचा भाग.

उदाहरणे : मला ह्या घड्याळाची डायल बदलायची आहे.

समानार्थी : डायल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

घड़ी के सामने का गोल या चौकोर भाग जिसके ऊपर अंक या चिन्ह आदि बने होते हैं।

मुझे इस घड़ी का डायल बदलवाना है।
डायल

The face of a timepiece. Graduated to show the hours.

dial
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.