पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

  नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : नापसंती किंवा संवेदना प्रकट करण्याकरिता तोंडावाटे आपोआप निघणारा शब्द्.

उदाहरणे : लिहिताना चुकताच त्याने च् केले.

समानार्थी : चू, चू चू, चू चू चू, च् च्, च् च् च्


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नापसंदगी या संवेदना प्रकट करने के लिए मुँह से अपने आप निकलने वाला शब्द।

लिखते समय गलती होते ही उसके मुँह से चू निकला।
चू, चू चू, चू चू चू
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : हिंदी वर्णमालेतील (मराठीतीलदेखील) सहावे व च वर्गातील पहिले व्यंजन.

उदाहरणे : च ह्याचे उच्चारण स्थान टाळू आहे.

समानार्थी : च व्यंजन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हिंदी वर्णमाला का छटवाँ और चवर्ग का पहला व्यंजन अक्षर।

च का उच्चारण स्थल तालू है।
, व्यंजन अक्षर च, व्यंजनाक्षर च, व्यञ्जन अक्षर च, व्यञ्जनाक्षर च

A letter of the alphabet standing for a spoken consonant.

consonant
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.