पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घोळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घोळणे   क्रियापद

अर्थ : एकाच ठिकाणी काही काळासाठी पुन्हा पुन्हा येणे.

उदाहरणे : एकटी असली की हा विचार तिच्या मनात घोळतो

२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्या द्वव पदार्थात दुसरा एखादा पदार्थ घालून ते एकत्र होण्यासाठी हलवणे.

उदाहरणे : सरबत बनवताना तिने साखर चांगली घोळली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी द्रव पदार्थ में कोई वस्तु हिलाकर मिलाना।

हम शरबत बनाने के लिए पानी में शक्कर घोलते हैं।
घोरना, घोलना, मिलाना, मिश्रित करना, सम्मिश्रित करना

Cause to go into a solution.

The recipe says that we should dissolve a cup of sugar in two cups of water.
break up, dissolve, resolve
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.