पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घेराव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घेराव   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : आपले म्हणणे मान्य करवून घेण्यासाठी लोकांच्या समूहाने एखाद्याला केलेला अटकाव.

उदाहरणे : वेतनवाढीसाठी मजुरांनी मालकाला घेराव घातला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी अधिकारी से अपनी बात मनवाने के लिए कर्मचारियों, विद्यार्थियों आदि के द्वारा उसे घेरने की क्रिया।

अपनी समस्याओं को लेकर छात्रों ने प्रधानाचार्य का घेराव किया।
घेराव
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : शत्रुच्या सैन्याला किंवा किल्ल्याला युद्धाच्यावेळी गराडा घालण्याची क्रिया.

समानार्थी : वेढा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शत्रु की सेना अथवा किले को युद्ध के समय घेरने का काम।

सुल्तान ने फौरन मुहासिरा उठा लेने को कहा।
मुहासरा, मुहासिरा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.