पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घुसलखाना शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घुसलखाना   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : पूर्वीच्या राजे लोकांची एकांतात विचारविनिमय करण्याची जागा.

उदाहरणे : मोहिमेआधी सर्व सरदारांनी खलबतखान्यात जमून योजना आखली.

समानार्थी : खलबतखाना


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह एकांत स्थान जहाँ पहले के राजा परामर्श करते थे।

युद्ध से पहले सभी सरदारों ने खल्वतख़ाने में एकत्रित होकर योजना बनाई।
खल्वतख़ाना, खल्वतखाना

A solitary place.

solitude
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.