अर्थ : घूं घूं असा आवाज करणे.
उदाहरणे :
तिथल्या तुळईवर बसलेले पारवे घुमायचे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कबुतरों का गुट-गुट करते हुए बोलना।
कबूतर उस मंदिर की मुंडेर पर बैठकर गुटरगूँ कर रहे हैं।अर्थ : ध्वनीचे हवेत भरून राहणे.
उदाहरणे :
दिल्लीच्या कमल मंदीरात आवाज घुमतो.
समानार्थी : गाजणे, दणाणणे, दुमदुणणे, प्रतिध्वनित होणे, प्रतिध्वनीयुक्त होणे