पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घुगरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घुगरी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : न भरडता सालीसह शिजवलेले, विशेषतः द्विदल धान्य.

उदाहरणे : बारशाला घुगर्‍या करतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उबाला या भिगोकर घी या तेल में तला हुआ चना,मटर आदि।

सुबह-सुबह नाश्ते में मटर की घुँघनी और गुड़ की चाय या ताज़े गन्ने का रस मिलता था।
घुँघनी, घुघरी, घुघुरी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.