पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घागरा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घागरा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : गुजराथी,मारवाडी स्त्रियांचे परकरासारखे नेसावयाचे घेरेदार,घोळदार वस्त्र.

उदाहरणे : घागरा गुजराथी बायकांचा पारंपरिक वेश आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक चुननदार और घेरदार पहनावा जिसे स्त्रियाँ कमर से पहनती हैं।

घाघरा कमर से एड़ी तक होता है।
घघरा, घाँघरा, घाघरा

A garment hanging from the waist. Worn mainly by girls and women.

skirt
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.