पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गोमुख शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गोमुख   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : जिच्या तोंडावाटे पाणी बाहेर वाहून येण्याची व्यवस्था केलेली असते ती गाईच्या तोंडाची दगडी वा धातूची प्रतिमा.

उदाहरणे : देवळामागच्या गोमुखातून अभिषेकाचे पाणी बाहेरच्या कुंडात सोडतात.

२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : गंगोत्री येथील गाईच्या मुखासारखे स्थान जेथून गंगेचा उद्गम होतो.

उदाहरणे : गोमुखीतून सतत गंगेची धार वाहत असते.

समानार्थी : गोमुखी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गंगोत्री में गाय के मुख के समान वह स्थान जिसमें से गंगा का उद्गम होता है।

गोमुखी में से बराबर गंगा की धारा निकलती रहती है।
गोमुख, गोमुखी
३. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : गाईच्या मुखाप्रमाणे असलेला एक शंख.

उदाहरणे : पुजारीजी गोमुख वाजवत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गाय के मुख के आकार का एक शंख।

पुजारीजी गोमुख बजा रहे हैं।
गोमुख
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.