अर्थ : खाडीचे पाणी आत येईल अशा बेताची, गलबते बांधण्याची, खाडीच्या बाजुला दार असते अशी जागा.
उदाहरणे :
मुंबईच्या गोदीत हे गलबत तयार केले आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जलीय धरातल से लगा हुआ वह कारखाना जहाँ जलपोतों का निर्माण और उनकी मरम्मत होती है।
मोहन गोदी में काम करता है।