पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गोठा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गोठा   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : गुरे बांधण्याची जागा.

उदाहरणे : संध्याकाळी गुराख्याने सर्व गायींना गोठ्यात बांधले

समानार्थी : गोष्ठ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गाय या भैंस रखने का स्थान।

वह प्रतिदिन तबेले से ताजा दूध लाता है।
तबेला

A pen for cattle.

cattle pen, corral, cow pen
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : गाईंना ठेवण्याची जागा.

उदाहरणे : या गोठ्यात जवळपास शंभर गाई आहेत.

समानार्थी : गायवाडा, गोखाना, गोशाला, गोशाळा, गोष्ठ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गायों के रहने का स्थान।

इस गोशाला में लगभग सौ गायें हैं।
गउशाला, गोआरी, गोकुल, गोठ, गोवारी, गोशाला, गोष्ठ, बथान, संदानिनी, संधानिनी, सन्दानिनी, सन्धानिनी

A barn for cows.

byre, cow barn, cowbarn, cowhouse, cowshed
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.