पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गोकुळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गोकुळ   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : मथुरामधील दक्षिण-पूर्वेला स्थित एक प्राचीन गाव जेथे बाळकृष्णाचे पालनपोषण झाले होते.

उदाहरणे : आधुनिक काळात गोकुळ हिंदूंचे एक धार्मिक व पवित्र स्थान आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मथुरा के दक्षिण-पूर्व में स्थित एक प्राचीन गाँव जहाँ बाल कृष्ण का पालन पोषण हुआ था।

आधुनिक युग में गोकुल हिंदुओं के लिए एक धार्मिक और पवित्र स्थान है।
गोकुल

A settlement smaller than a town.

hamlet, village
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.