पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुरुकुल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गुरुकुल   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : वैदिक काळात जिथे गुरू विद्यार्थ्यांना आपल्याजवळ ठेवून,त्यांचे पालनपोषण करून शिक्षण देत ते आश्रम.

उदाहरणे : वैदिक काळात मुंज झाल्यावर गुरुकुलात जाऊन शिक्षण घेण्याची प्रथा होती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वैदिक युग का वह आश्रम जहाँ गुरु विद्यार्थियों को अपने पास रखकर शिक्षा देता था।

वैदिक युग में लोग ब्रह्मचर्य का पालन करते हुए गुरुकुल में शिक्षा प्राप्त करते थे।
संगीत के क्षेत्र में आज भी कहीं-कहीं गुरुकुल प्रचलन में हैं।
आचार्यकुल, आचार्य्यकुल, गुरुकुल
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.