पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुपचूप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गुपचूप   क्रियाविशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : कुणालाही न सांगता.

उदाहरणे : राम काल गुपचूप येऊन गेला

समानार्थी : गुप्तपणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गुप्त रूप से या बिना किसी से कुछ कहे या बतलाए हुए।

श्याम यहाँ चोरी-छिपे आता रहता है।
अवैध कार्य गुप-चुप ही किए जाते हैं।
गुप-चुप, गुप-चुप रूप से, गुपचुप, गुपचुप रूप से, गुप्त रूप से, गुप्ततः, चोरी छिपे, चोरी-छिपे, छिपे-छिपे, छुप-छुपकर
२. क्रियाविशेषण

अर्थ : काही आवाज न करता.

उदाहरणे : आईने रागावताच मोहन चुपचाप बसला.

समानार्थी : उगा, उगामुगा, गपचूप, चुपचाप, निमुटपणे, निमूट, मुकाट्याने, शांतपणे

३. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : एखाद्याची हळूच नजर चूकवून.

उदाहरणे : मी झाडाच्या मागे गुपचूप जाऊन बसलो.

समानार्थी : निमूटपणे, हळूच


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दूसरों की नजर बचाकर।

श्याम चुपके से आया और मेरे पीछे खड़ा हो गया।
चुपके से, चुपके-चुपके, दरपरदा
४. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : कुणाला काहीही न सांगता.

उदाहरणे : अवैध काम गुपचूपच केले जाते.

समानार्थी : गुपचिप, गुपचुप

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.