पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुणक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गुणक   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : ज्या संख्येने गुणतात ती संख्या.

उदाहरणे : गुणाकारात गुणनांकाची गुण्यसंख्येइतकी पट केली जाते

समानार्थी : गुणनांक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह राशि या संख्या जिससे दूसरी राशि या संख्या को गुणा किया जाए।

अध्यापकजी छात्रों को गुणनांक,गुण्यांक और गुणनफल के बारे में बता रहे हैं।
गुणक, गुणन अंक, गुणनांक, गुणांक

The number by which a multiplicand is multiplied.

multiplier, multiplier factor
२. नाम / ज्ञानशाखा / गणित
    नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म
    नाम / निर्जीव / अमूर्त / माहिती

अर्थ : बीजगणितातील एखाद्या संख्येचे भाग.

उदाहरणे : दोन, तीन, चार, सहा हे बाराचे अवयव आहेत.

समानार्थी : अवयव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दी हुई संख्या को विभाजित करनेवाली संख्या।

बारह के गुणनखंड दो,तीन,चार और छः हैं।
गुणनखंड, फैक्टर

One of two or more integers that can be exactly divided into another integer.

What are the 4 factors of 6?.
divisor, factor
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.