अर्थ : परीक्षा किंवा स्पर्धा ह्यांत सहभागी होणार्याचे कौशल्य मापन करण्यासाठी वापरले जाणारे परिमाण.
उदाहरणे :
ही परीक्षा दोनशे गुणांची आहे
समानार्थी : मार्क
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : न्याय व वैशेषिक ह्या दर्शनांत वर्णिलेले चोवीस गुण.
उदाहरणे :
रूप, रस, गंध, स्पर्श, संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, गुरुत्व, द्रवत्व, स्नेह, शब्द, बुद्धी, सुख, दु
इतर भाषांमध्ये अनुवाद :
न्याय दर्शन और वैशेषिक दर्शन में वर्णित गुण जिनकी संख्या चौबीस हैं।
रूप, रस, गंध, स्पर्श, संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, गुरुत्व, द्रवत्व, स्नेह, शब्द, बुद्धि, सुख, दु