पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुंफणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गुंफणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक
    नाम / समूह

अर्थ : धागा, दोरा इत्यादीच्या साहाय्याने एकत्र माळेत आणणे.

उदाहरणे : तिने माळेत सोन्याचे मणी ओवले.

समानार्थी : ओवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सूत, तागे आदि में कुछ डालना।

मालती रंग-बिरंगे फूलों की एक माला गूथ रही है।
गूँथना, गूंथना, गूथना, नाँधना, नाधना, पिरोना, पिरोहना, पोहना

Thread on or as if on a string.

String pearls on a string.
The child drew glass beads on a string.
Thread dried cranberries.
draw, string, thread
२. क्रियापद / क्रियावाचक / अभिव्यक्तिवाचक

अर्थ : व्यवस्थित आणि सुंदर रीतीने व्यक्त करणे.

उदाहरणे : शामने आपल्या अनुभवाला शब्दात गुंफले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सुन्दर और व्यवस्थित ढंग से अभिव्यक्त करना।

उसने अपनी अनुभूति को शब्दों में पिरोया।
पिरोना

Add as if on a string.

String these ideas together.
String up these songs and you'll have a musical.
string, string up
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.