पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गाठ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गाठ   नाम

१. नाम / प्रक्रिया / भौतिक प्रक्रिया

अर्थ : दोरी वा कपडा यांचा विशिष्ट प्रकारे, वेटोळे घालून केलेला गुंता.

उदाहरणे : दोरीची गाठ न सुटल्याने, शेवटी दोरी कापावी लागली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रस्सी, कपड़े आदि में विशेष प्रकार से फेरा देकर बनाया हुआ बंधन।

वह कपड़े की गाँठ खोल न सका।
आबंध, आबंधन, आबन्ध, आबन्धन, आरसा, गंडा, गण्डा, गाँठ, गांठ, गिरह, गुढ़ी, ग्रंथि, ग्रन्थि

Any of various fastenings formed by looping and tying a rope (or cord) upon itself or to another rope or to another object.

knot
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : माणसांचा संयोग.

उदाहरणे : बाजारात आज रामाची भेट झाली.

समानार्थी : गाठभेट, भेट, भेटगाठ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दो या कई व्यक्तियों के आपस में मिलने की क्रिया।

आज एक अच्छे इन्सान से भेंट हुई है।
अभिहार, आमना सामना, आमना-सामना, भेंट, मिलना, मुलाक़ात, मुलाकात, साक्षात्कार, सामना

A small informal social gathering.

There was an informal meeting in my living room.
get together, meeting
३. नाम / निर्जीव / ठिकाण
    नाम / भाग

अर्थ : ऊस, वेळू इत्यादी वनस्पतील ज्या ठिकाणी नवी पाने वा फांद्या फुटतात तो कठीण व फुगीर भाग.

उदाहरणे : त्याने महादूला गाठी असलेल्या काठीने झोडपून काढले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी पौधे के तने का वह भाग जहाँ से पत्ती, शाखा या हवाई जड़ें निकलती हैं।

बाँस, गन्ने आदि में कई गाँठें होती हैं।
गाँठ, गांठ

Small rounded wartlike protuberance on a plant.

nodule, tubercle
४. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : आत पैसे ठेऊन वस्त्राला मारलेली गाठ.

उदाहरणे : तो आपल्या गाठीचा पैसा सांभाळून ठेवतो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कपड़े के पल्ले में रुपया आदि लपेट कर लगाया हुआ बंधन।

दादी के संदूक की चाबी हमेशा उनकी गाँठ में रहती थी।
अँठली, अंठली, अंठी, आँठी, आंट, आंठी, गाँठ, गांठ, गिरह

Any of various fastenings formed by looping and tying a rope (or cord) upon itself or to another rope or to another object.

knot

अर्थ : तिसऱ्या महिन्यापर्यंतचा गर्भ.

उदाहरणे : मातेच्या शरीरात प्रवर्तकांच्या कमतरतेमुळे गाठ पडली.

६. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव

अर्थ : शरीरातील पदार्थ एका ठिकाणी साठून घट्ट होऊन तयार झालेला, कडक, फुगीर भाग.

उदाहरणे : त्याच्या शरीरात ठिकठिकाणी गाठी झाल्या आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर में शरीरद्रव्यों का एक जगह एकत्र होकर कड़ा हो जाने से होने वाली सूजन।

उसके हाथ में जगह-जगह पर गाँठें हैं।
गाँठ, गांठ, गिलटी, गिल्टी, गुलथी

Any bulge or swelling of an anatomical structure or part.

node
७. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : ज्यात शरीरात लहान लहान गाठी होतात असा रोग.

उदाहरणे : त्याने गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करवली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह रोग जिसमें शरीर के अंदर की छोटी गोल ग्रंथियाँ सूज जाती हैं।

उसने गिल्टी का आपरेशन कराया।
अँठली, अंठली, अंठी, आँटी, आंटी, गंड, गिलटी, गिल्टी
८. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव

अर्थ : शरीराचा गोल मांसल भाग.

उदाहरणे : बाळाच्या मांडीला गाठ आली आहे.

समानार्थी : गरस, गळू, गुटळी-गुटोळी, गुठळी, गुठोळी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

माँस की जमी हुई गाँठ।

घाव भरने के बाद अब वहाँ पर गुलथी पड़ गई है।
गुलथी

गाठ   विशेषण

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : झाडाचा सामान्यापेक्षा वर आलेला भाग.

उदाहरणे : ह्या झाडात बर्‍याच गाठी आहेत.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.