पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गळा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गळा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव

अर्थ : मानेचा पुढील भाग.

उदाहरणे : गारवा वाढताच त्याने आपला गळपट्टा गळ्याभोवती गुंडाळला.

समानार्थी : नरडे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर में ठुड्डी के नीचे और कंधों के ऊपर का अग्र भाग।

मर्दों के गले में घाँटी दिखाई देती है।
कंठ, कण्ठ, गला

The passage to the stomach and lungs. In the front part of the neck below the chin and above the collarbone.

pharynx, throat
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : भांडे, पातेले वा बरणी आदिंच्या तोंडाच्या खालील मुख्य आकाराहून थोडासा निमुळता असा भाग.

उदाहरणे : बाटलीतील रस ओतल्यावर तिच्या गळ्यापर्यंत ओघळ आले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बरतनों आदि में मुँह के नीचे का भाग।

सुराही की गरदन बहुत पतली होती है।
गरदन, गर्दन
३. नाम / भाग

अर्थ : पडजिभेपासून खाली जाणारा अन्ननलिकेच्या वरच्या टोकापर्यंतचा आतील भाग.

उदाहरणे : घशातून अन्ननलिका व श्वासनलिका सुरू होते.

समानार्थी : घसा, नरडे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गले की नली जिससे खाना-पानी पेट में जाता है।

बहुत चिल्लाओगे तो घेघा दबा दूँगा।
घेंघा, घेघा, घेटू, टेटुआ

The passage to the stomach and lungs. In the front part of the neck below the chin and above the collarbone.

pharynx, throat
४. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : मानेतील ज्या नलिकांमधून खाद्यपदार्थ पोटात जातात किंवा आवाज निघतो.

उदाहरणे : समुद्रमंथनातून निघालेल्या हलाहलाचे भगवान शंकराने प्रशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा आहे.

समानार्थी : कंठ, घसा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गले की वे नलियाँ जिनसे भोजन पेट में उतरता है और आवाज़ निकलती है।

समुद्र मंथन से निकले विष का पान करने से भगवान शिव का कंठ नीला हो गया।
कंठ, कण्ठ, गला, घाँटी, हलक, हलक़

The passage to the stomach and lungs. In the front part of the neck below the chin and above the collarbone.

pharynx, throat
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.