पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गळदांडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गळदांडी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : धातू किंवा लाकडाच्या सळीला दोरा बांधून त्याच्या टोकाला आकडा लावलेले मासे पकडण्याचे साधन.

उदाहरणे : मासा पकडताना त्याचा गळ तुटला

समानार्थी : गळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मछली पकड़ने का एक औज़ार जो लकड़ी, धातु आदि का बना होता है और जिसके आगे मछली फँसाने का काँटा लगा होता है।

छुट्टी के दिनों में श्याम प्रायः बंसी लेकर तालाब की ओर चला जाता है।
बंसी

A rod of wood or steel or fiberglass that is used in fishing to extend the fishing line.

fishing pole, fishing rod
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.