पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गळ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : धातू किंवा लाकडाच्या सळीला दोरा बांधून त्याच्या टोकाला आकडा लावलेले मासे पकडण्याचे साधन.

उदाहरणे : मासा पकडताना त्याचा गळ तुटला

समानार्थी : गळदांडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मछली पकड़ने का एक औज़ार जो लकड़ी, धातु आदि का बना होता है और जिसके आगे मछली फँसाने का काँटा लगा होता है।

छुट्टी के दिनों में श्याम प्रायः बंसी लेकर तालाब की ओर चला जाता है।
बंसी

A rod of wood or steel or fiberglass that is used in fishing to extend the fishing line.

fishing pole, fishing rod
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : विहिरीत पडलेली वस्तू वर काढण्यासाठी एका लोखंडी कडीला पाच सहा आकडे अडकवलेले असतात ती कडी.

उदाहरणे : रामू काका गळ घालून विहीरीत पडलेली बादली बाहर काढत आहे.

समानार्थी : घळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लोहे की अंकुड़ियों का वह गुच्छा जिससे कुएँ में गिरे हुए बरतन आदि निकालते हैं।

रामू काका कुएँ में गिरी हुई बाल्टी को काँटे से निकाल रहे हैं।
काँटा, कांटा

A hinged pair of curved iron bars. Used to raise heavy objects.

crampon, crampoon
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : मासा पकडण्यासाठी बनवलेला धातूचा आकडा.

उदाहरणे : मासा पकडताना त्याचा गळ तुटला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मछली फँसाने की अँकुड़ी।

मछली पकड़ने के लिए मोहन ने कँटिया में चारा लगाया।
कँटिया, कंटिया, काँटा, कांटा, बंसी, बलिश, वडिश, शिस्त

A sharp barbed hook for catching fish.

fishhook
४. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : विटीदाडूच्या खेळात जमिनीवर पाडतात तो खड्डा.

उदाहरणे : रामूने विटी कोलीजवळ टाकली.

समानार्थी : कोली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गुल्ली डंडे, गोली आदि के खेल में खोदा जाने वाला छोटा गड्ढा।

रामू ने गुल्ली को गुच्ची के पास फेंका।
गुच्ची, गुच्छी
५. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : गलबत स्थिर करण्यासाठी पाण्यात टाकण्याचा साखळीने बांधलेला लोखंडी मोठा, वजनदार आकडा.

उदाहरणे : जहाजाला बरेच नांगर लावलेले असतात.

समानार्थी : नांगर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लोहे का एक प्रकार का काँटा जिसमें रस्से को फँसाकर पानी में नाव खींची जाती है।

जहाजों में कई अँकोड़े लगे होते हैं।
अँकोड़ा, अंकोड़ा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.