पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खोपा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खोपा   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : सुगरणीचे घरटे.

उदाहरणे : खोप्यात सुगरणीची पिले आहेत.
खोपा दिसायला खूप सुंदर असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बया का घोंसला।

बया का घोंसला दिखने में बहुत सुंदर होता है।
खोपा, बया का घोंसला
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वेणी घातल्यावर त्याचा डोक्यावर बांधलेला बुचडा.

उदाहरणे : तिने खोप्यावर मोगर्‍याची वेणी माळली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

स्त्रियों की गुथी हुई चोटी की तिकोनी बनावट।

उसने खोपे पर मोगरे का गजरा लगाया।
खोपा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.