पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खोडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खोडा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शिक्षा करण्यासाठी अपराध्याचे हातपाय ज्यात अडकवतात ती लाकडी वस्तू.

उदाहरणे : त्याला खोडा घालून फटके मारा.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का उपकरण जिससे यंत्रणा दी जाती है।

सिपाही ने अपराधी के पैरों को शिकंजे से कस दिया।
शिकंजा

An instrument of torture that stretches or disjoints or mutilates victims.

rack, wheel
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.