पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खोकला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खोकला   नाम

१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : ज्यात वारंवार खोकावे लागते असा आजार.

उदाहरणे : ह्या औषधाने माझा खोकला पूर्ण बरा झाला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अधिक खाँसने का रोग।

उसे खाँसी ने परेशान कर रखा है।
काश, काश रोग, कास, कास रोग, खाँसी, खांसी, खोंखी, धंगा
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : उरातला वायू कंठाला हिसडा देत, आवाज करत बाहेर पडण्याची क्रिया.

उदाहरणे : मात्रा चाटल्याबरोबर त्याचा खोकला लगेच थांबला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छाती का वायु कंठ को झटका देकर,आवाज करते हुए बाहर निकलने की क्रिया।

खाँसी से गले में फँसी चीज़ बाहर आ जाती है।
खाँसना, खाँसी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.