पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खुर्दा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खुर्दा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : आठाणे,चाराणे इत्यादी हलकी नाणी.

उदाहरणे : मला दहा रूपयांची चिल्लर पाहिजे

समानार्थी : चिल्लर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चवन्नी, अठन्नी आदि के छोटे सिक्के।

माँ गुल्लक में चिल्लर जमा करती है।
खुदरा, चिल्लर, चिल्हर, छुट्टा, फुटकर, फुटकल, रेजगारी, रेजगी

A trifling sum of money.

chickenfeed, chump change, small change
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : जास्त किंमतीच्या पैशाच्या मोबदल्यात त्याच किंमतीएवढे कमी किंमतीचे पैसे.

उदाहरणे : मला पाचशे रूपयाचे चिल्लर हवेत.

समानार्थी : चिल्लर, मोड, सुटे पैसे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अधिक मूल्य वाले पैसे के बदले में उसके बराबर मूल्य के परिवर्तित छोटे मूल्य वाले पैसे।

मुझे पाँच सौ के नोट की चिल्हर चाहिए।
खुदरा, चिल्हर, छुट्टा, फुटकर, फुटकल

Money received in return for its equivalent in a larger denomination or a different currency.

He got change for a twenty and used it to pay the taxi driver.
change
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.