पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खाकेरणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खाकेरणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : घसा स्वच्छ करण्यासाठी वा कफ काढण्यासाठी घशाला जोर देऊन खाकरा काढणे.

उदाहरणे : सकाळी घसा खाकरल्यास दिवसभर कफाचा त्रास कमी होतो.

समानार्थी : खाकरणे, खाकरा काढणे, बेडका काढणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गले पर ज़ोर देकर कफ़ बाहर निकालना।

वह ब्रश करते समय बहुत खखारता है।
खँखारना, खखारना

Discharge (phlegm or sputum) from the lungs and out of the mouth.

cough out, cough up, expectorate, spit out, spit up
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.