पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खवय्या शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खवय्या   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : चवीने खाणारा, खाण्याचा शौकी.

उदाहरणे : माझा भाऊ चांगला खवय्या आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसे स्वादिष्ट चीज़ खाने का व्यसन हो।

खाने के पीछे इतना समय देना आप जैसे चटोरे व्यक्ति के लिए ही संभव है।
चटोर, चटोरा, जिभला, जिह्वा लोलुप, लज़्ज़तपसंद, स्वादलोलुप

Given to excess in consumption of especially food or drink.

Over-fed women and their gluttonous husbands.
A gluttonous debauch.
A gluttonous appetite for food and praise and pleasure.
gluttonous
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.