पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खळखळाट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खळखळाट   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / कला

अर्थ : झरा, नदी इत्यादींचे पाणी पडण्याने किंवा वाहण्याने उत्पन्न होणारा मधुर शब्द.

उदाहरणे : नद्या खळखळ करत वाहत आहेत.

समानार्थी : खळखळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

झरने, नदी आदि के जल के गिरने या बहने से उत्पन्न मधुर शब्द।

नदियाँ कल-कल करती हुई बह रही हैं।
कल-कल, कल-कल ध्वनि, कलकल, कलकल ध्वनि, कलकलाहट

The bubbling sound of water flowing from a bottle with a narrow neck.

gurgle
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.